baloch poster out | बलोचचा रणसंग्राम मोठ्या पडद्यावर | Pravin Tarde
2022-05-07 2
लेखक, दिग्दर्शन आणि अभिनेते प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला 'बलोच' या आगामी सिनेमाचं पोस्टर आणि रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली. पाहूया या थरारक पोस्टरची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Gnaesh Thale